सुरत रेल्वे स्थानक

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

सुरत रेल्वे स्थानक

सुरत (गुजराती: સુરત રેલ્વે સ્ટેશન) हे गुजरात राज्याच्या सुरत शहरामधील रेल्वे स्थानक आहे. मुंबईहून गुजरातकडे व उत्तरेकडे जाणाऱ्या सर्व गाड्यांचा सुरतमध्ये थांबा आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →