मणिंद्र अग्रवाल

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

मणीन्द्र अग्रवाल (२० मे, १९६६ - ) हे भारतीय प्रौद्योगिकी संस्थान, कानपूर येथील प्राध्यापक आहेत. यांना पद्मश्री पुरस्कार आणि शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार तसेच पहिला इन्फोसिस गणित पुरस्कार मिळाला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →