मछलीशहर लोकसभा मतदारसंघ हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ उत्तर प्रदेश राज्याच्या पूर्व भागातील मछलीशहर ह्या नगरात स्थित असून येथील चार विधानसभा मतदारसंघ जौनपूर जिल्ह्यात तर एक वाराणसी जिल्ह्यात आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मछलीशहर लोकसभा मतदारसंघ
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.