मंदार मधुकर देशमुख (जन्म १९७४) हे एक भारतीय भौतिकशास्त्री असुन सध्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेमध्ये काम करत आहेत. सन २०१५ मध्ये त्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील शांति स्वरूप भटनागर पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मंदार देशमुख
या विषयावर तज्ञ बना.