गाझा पट्टी किंवा फक्त गाझा (अरबी: قِطَاعُ غَزَّةَ ), लहान पॅलेस्टिनी प्रदेश आहे. हे भूमध्य समुद्राच्या काठावर वसलेला एक वादग्रस्त प्रदेश नैऋत्येस इजिप्त आणि पूर्वेला व उत्तरेस इस्रायलच्या सीमेवर आहे. गाझा आणि वेस्ट बँकचा फ़लस्तीनी राज्याचा समावेश आहे, वेस्ट बँकेचा काही भाग 1967 पासून इस्रायलच्या लष्करी नियंत्रणाखाली आहे, गाझा पट्टी सुमारे ४१ किमी लांब तर ६ ते १२ किमी रुंद आहे. हमास ह्या संघटनेचा गाझा पट्टीवर नियंत्रण आहे. 2022 मध्ये हमासने इस्राएल मध्ये आतंकवादी हल्ले घडवून आणले, परिणामी इस्रायलने हमासवर युद्ध घोषित करून, गाझापट्टीवर मोठ्या प्रमाणात ताबा मिळवला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गाझा पट्टी
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?