मँचेस्टर युनायटेड एफ.सी.

या विषयावर तज्ञ बना.

मँचेस्टर युनायटेड एफ.सी.

मॅंचेस्टर युनायटेड एफ.सी. हा इंग्लंडमधील मॅंचेस्टर या शहरातील ओल्ड ट्रॅफोर्ड या ठिकाणी असलेला व्यावसाइक फुटबॉल संघ आहे.१८७८ मधे न्यूटन हीथ एल & वाय आर एफ.सी. या नावाने स्थापित झाला,१९०२ मधे या संधाने मॅंचेस्टर युनायटेड असे नामांतरण करून हा संघ १९१० रोजी ओल्ड ट्रॅफोर्ड येथे स्थलांतरित झाला.

म्मूनिच विमान अपघाताच्या १० वर्षांनंतर, १९६८ रोजी सर मॅट बस्बी यांचा व्यवस्थअपनाखाली यूरोपियन कप जीकणारा मॅंचेस्टर युनायटेड हा पहिला इंग्लिश संघ बनला. नोव्हेंबर १९८६ला व्यवस्थापन हाती घेतल्यानंतर २६ प्रमुख विजेतेपद मिळवल्यामुळे सर ॲलेक्स फर्ग्युसन हे संधाचे सर्वोत्तम व्यवस्थापक आहेत.

१९९८/९९ या एकाच वर्षी एफ.ए. प्रीमियर लीग, एफ. ए. चषक व यूएफा चॅम्पियनस लीग जिंकल्यमूळे तिहेरी विजेतेपद मिळवलेला हा ऐक अद्वितिय संघ बनला. १८ एफ.ए. प्रीमियर लीग कप, ४ लीग कप आणि ११ फ.ए. कप जिंकल्यामूळे इंग्लिश फुटबॉल इतिहासातील लिव्हरपूल बरोबरचा हा एक अद्वितीय क्लब आहे.

गेल्या दशकातील कामगीरी मुळे तसेच इंग्लिश फुटबॉलला असलेले वलय यामुळे हा क्लब जगातील सर्वाधिक श्रीमंत व सर्वाधिक चाहते असणारा क्लब बनला आहे. याचे जगभर ६० कोटी पेक्षाही अधिक चाहते असून, अशिया खंडातील कित्येक देशात या क्लबचा प्रभाव आहे. या क्लबची मालमता £१.१९ अब्ज इतकी असल्यमुळे हा जगातील सर्वाधिक श्रीमंत फुटबॉल क्लब आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →