भोंडला

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

भोंडला

भोंडला किंवा भुलाबाई किंवा हादगा हा एक महाराष्ट्रातील स्त्रियांचा उत्सव आहे. महाराष्ट्रातील विविध भागात स्त्रिया वेगवेगळ्या नावाने ही एकच परंपरा पाळत असल्याचे दिसते.

मुलींचे पावसाळ्यातील समूह नृत्य असेही या खेळाला संबोधिले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →