भुलाबाई

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

भुलाबाई म्हणजे पार्वती, जगन्माता अदीपराशक्ति. भूमीसारखी सर्जनशील म्हणून ती माता भुवनेश्वरी.या भूमीच्यासृजनशीलतेचा खेळोत्सव म्हणजे भुलाबाई. भूमी आणि परमप्रकृतिस्वरूपा पार्वती मातेचा सर्जनोत्सव. असे मानल्या जात की पार्वती भिल्लीणीच्या रूपामध्ये पती शिवशंकर महादेवासोबत माहेरी येते. माहेरच्या लोकांसोबत भेट घेते आणि सम्पूर्ण वातावरण आपल्या आगमनाने उल्हासीत करते. मुलीच्या आगमनाने आई वडील आणि सगळे माहेरचे आनंदाने भारावरून जातात आणि याला एक उत्सवाप्रमाणे साजरा करतात. तिच्यासाठी विविध पक्वान्न आणि खेळल्या जातात. एक माहेरवाशिणीच्या आगमनासाठी म्हणून शिवशक्तीची ही पूजा. एक प्रकारचा सुफलन विधी. भूलोबा हे सदाशिवशंकराचे प्रतीक या पूजेत खेळोत्स्वात शिवशंकराची फक्त हजेरी असते.अगदी एका जावई प्रमाणे. भुलाबाईच्या पूजनात श्री.वाकोडे यांना यक्ष संप्रदाय, शक्ती संप्रदाय यांच्या खुणा दिसतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →