सांस्कृतिक, आध्यात्मिक अथवा धार्मिक कारणांनी साजऱ्या होणाऱ्या दिवसांना सण असे म्हणतात. भारतातील बरेचसे सण, उत्सव मेळे आणि जत्रा या मौसमी स्वरूपाच्या असतात.त्या साजरा करण्याचा दिनांक भारतीय पंचांगाला अनुसरून असतो. या सणांचे अंकनही मराठी कॅलेंडरवर असते. महत्त्वाच्या सणांच्या दिवशी शाळा, कॉलेजे, संस्था आणि सरकारी व गैरसरकारी कार्यालये यांना सुटी जाहिर केलेली असते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हिंदू सण आणि उत्सव
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.