भैरवी किंवा त्रिपुरभैरवी (संस्कृत: भैरवी) ही एक हिंदू देवी आहे, तिला पार्वतीच्या दशमहाविद्यांपैैकी एक मानले जाते. ती भैरवाची (शिवाचे एक रूप) पत्नी आहे.
. ह्या देवीच्या एका हातात जपमाला पुस्तक व एका हातात अभय मुद्रा आहे. ही कुंडलिनी शक्तीची देवता आहे
भैरवी
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.