सहल भीमाशंकर अभयारण्याची भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्यातील खेड तालुक्यात
अभयारण्य आहे. महाराष्ट्राच्या मानचिन्हांपैकी एक असलेल्या शेकरू या सस्तन प्राण्याचे निवासस्थान म्हणून ओळखले जाते.येथील सड्यांवर गवळी धनगर समाज तर डोंगर उतारांवर आदिवासी महादेव कोळी समाज राहतो.
:अथर्व पारंबे
भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.