सुधागड हा एक ऐतिहासिक किल्ला आहे. पूर्वी या गडाला भोरपगड असेही म्हणत, ज्याचे किल्लेदार हे ठाकरे घराणे होते. महाराष्ट्र शासनाने २७ ऑगस्ट २०१४ रोजी "सुधागड वन्यजीव अभयारण्य" म्हणून घोषीत केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सुधागड वन्यजीव अभयारण्य
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?