चपराळा वन्यजीव अभयारण्य

यामागील विज्ञान आणि इतिहास.

चपराळा वन्यजीव अभयारण्य हे चपराळा (ता.चामोर्शी)गावामध्ये स्थित आहे. सदर अभयारण्य गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून ८० कि.मी. व आष्टीपासून १० कि.मी. अंतरावर चपराळा अभयारण्य आहे.



या अभयारण्याला प्रशांतधाम या नावानेही ओळखले जाते.



हा परिसर आलापल्ली वन्यजीव विभाग, गडचिरोली वनवृत्तात येतो.

महाराष्ट्र शासनाने अधिसुचना क्रमांक WLP/1085/CR-75/A-5 दिनांक २५ फेब्रुवारी १९८६ अन्वये अभयारण्य म्हणून स्थापित केले आहे.

चपराळा अभयारण्याचे एकूण क्षेत्र १३७.७८किमी२ (चौ.कि.मी.) आहे.

भामरागड अभयारण्य

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →