सह्याद्री व्याघ्र प्रकल्प

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प विदर्भाबाहेर असलेला महाराष्ट्रातील हा एकमेव व्याघ्रप्रकल्प पश्चिम महाराष्ट्रात वसलेला आहे. सातारा जिल्ह्यात असलेले कोयना अभयारण्य+ व शेजारच्या सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात विस्तारलेलं चांदोली राष्ट्रीय उद्यान मिळून हा व्याघ्र प्रकल्प निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात मेळघाट, ताडोबा-अंधारी व पेंच व्याघ्र प्रकल्पानंतर घोषित झालेला हा ४था व्याघ्र प्रकल्प आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →