भिलाई

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

भिलाई किंवा भिलाई नगर हे भारतातील छत्तीसगड राज्यातील दुर्ग जिल्हातील एक शहर आहे. इ.स.२००१ च्या जनगणनेप्रमाणे याची लोकसंख्या ७,५३,८३७ होती.

भिलाई शहर हे तिथे स्थित "लोह उत्पादक Plant" साठी प्रसिद्ध आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →