बिलासपूर

या विषयातील रहस्ये उलगडा.

बिलासपूर

बिलासपूर हे भारत देशाच्या छत्तीसगढ राज्यामधील बिलासपूर जिल्ह्याचे मुख्यालय व राज्यातील एक प्रमुख शहर आहे. राजधानी रायपूरच्या १३३ किमी उत्तरेस वसलेले बिलासपूर छत्तीसगढमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे ३.३१ लाख इतकी होती. हिंदीसोबत येथे छत्तीसगढी भाषा देखील मोठ्या प्रमाणावर वापरली जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →