दुर्ग हे भारत देशाच्या छत्तीसगढ राज्यामधील दुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय व राज्यातील एक प्रमुख शहर आहे. दुर्ग-भिलाई महानगर राजधानी रायपूरच्या ६० किमी पश्चिमेस वसले असून ते ह्या भागातील एक प्रमुख औद्योगिक क्षेत्र आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दुर्ग (छत्तीसगढ)
या विषयातील रहस्ये उलगडा.