भास्कर पेरे पाटील

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

भास्कर पेरे पाटील हे पाटोदा गावचे माजी सरपंच आहेत.ते सरपंच असताना पाटोदा गावाला महाराष्टातील सर्वोत्कृष्ट गावचा पुरस्कार मिळाला. त्यांना आदर्श सरपंच म्हणून ओळखले जाते. त्यांनी गावच्या विकासाची अनेक कामे केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →