पाटोदा छत्रपती संभाजीनगर जिल्हा मधील एक गाव आहे. या गावाला महाराष्ट्रातील सर्वोत्कृषट गावाचा सन्मान मिळाला आहे. या गावास भूतपूर्व (माजी) राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या हस्ते आणि राष्ट्रपती-प्रतिभा पाटील यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पाटोदा (छत्रपती संभाजीनगर)
या विषयातील रहस्ये उलगडा.