भालचंद्र शिवराम ठाकूर

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

भालचंद्र शिवराम ठाकूर तथा बाळ ठाकूर (२४ एप्रिल, १९३० - ८ जानेवारी, २०२२) हे महाराष्ट्रातील प्रख्यात चित्रकार आहेत. विशेषतः मराठी पुस्तकांचे मुखपृष्ठकार आणि सजावटकार म्हणून ते अधिक परिचित आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →