बापूराव शिवराम नाईक (जन्म : २९ फेब्रुवारी १९२० -- मृत्यू : ३१ डिसेंबर १९८५) हे महाराष्ट्रीय मुद्रक, मुद्रणतज्ज्ञ आणि मुद्रणसंशोधक होते. देवनागरी मुद्रणाविषयी त्यांनी विविधांगी संशोधन केले असून ह्या विषयावरील त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बापूराव नाईक
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.