वसंत शंकर सरवटे (३ फेब्रुवारी, १९२७:कोल्हापूर, महाराष्ट्र, ब्रिटिश भारत - २३ डिसेंबर, २०१६) हे ख्यातनाम महाराष्ट्रीय व्यंगचित्रकार तसेच लेखक होते. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. त्यांनी पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातून स्थापत्य-अभियंता (सिव्हिल इंजिनियर) ह्या विषयाची पदवी घेतली होती. ते एसीसी कंपनीत अभिकल्पक अभियंता (डिझाईन इंजिनियर) होते. १९५७ साली ते निवृत्त झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वसंत सरवटे
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.