भारत हा अठ्ठावीस राज्ये व आठ केंद्रशासित प्रदेशांनी बनला आहे. प्रत्येक राज्यास स्वतःचे सरकार आहे. बहितांश केंद्रशासित प्रदेश हे केंद्र सरकारच्या प्रशासनाखाली आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारतीय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची राजधानी
या विषयावर तज्ञ बना.