भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ मधील छायाचित्र विषयक तरतुदी

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ च्या २ऱ्या कलमातील उपकलम (S)मध्ये नमुद व्याख्येनुसार, छायाचित्र म्हणजे ' छायाचित्रण सदृश्य कोणत्याही प्रक्रीयेने, उत्पादीत कोणतेही काम ', . छायाचित्राच्या व्याख्येत छायाशिलामुद्रणाचाही (photolithography) समावेश असेल, पण या व्याख्येत चलचित्रपटाच्या कोणत्याही भागाचा समावेश असणार नाही." याच कलमाच्या (d) या उपकलमान्वये छायाचित्र काढणारी व्यक्ती छायाचित्राची लेखक समजली जाते, आणि उपकलम (C) अशा कामात कलात्मक गुण असोत अथवा नसोत पेंटींग, मुर्तीकाम, ड्रॉइंग, कोरीव(ठसे) काम या सोबत छायाचित्राची गणना 'कलात्मक काम' या गटात करते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →