भारतीय डिजिटल पार्टी ज्याला भा.डी.पा नावाने ओळखले जाते ते एक भारतीय मराठी यूट्यूब चॅनेल आहे जी ३१ मार्च २०१६ मध्ये सुरू झाली होती. ते त्यांच्या विनोदी आणि संगीत व्हिडिओसाठी ओळखले जातात.भा.डी.पा याची स्थापना सारंग साठे, अनुषा नंदकुमार आणि पॉला मॅक ग्लेन यांनी केली होती. आजपर्यंत (१८ मे २०२०) यूट्यूबवर त्यांचे ७५०००० फॉलोअर्स आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारतीय डिजिटल पार्टी
यामागील विज्ञान आणि इतिहास.