एकपात्री विनोद

या विषयातील रहस्ये उलगडा.

एकपात्री विनोद

स्टँड-अप कॉमेडी हे उपस्थित प्रेक्षकांसाठी असलेले विनोदी सादरीकरण असते ज्यामध्ये कलाकार हा मंचावरून थेट प्रेक्षकांना संबोधित करतो. अशा सादरकर्त्याला विनोदकार, विनोदी कलाकर किंवा हास्य अभिनेता ओळखले जाते. (इंग्रजी: कॉमेडियन, कॉमिक किंवा स्टँड-अप )

स्टँड-अप कॉमेडीमध्ये वन-लाइनर, कथा, निरीक्षणे किंवा स्टिकचा समावेश असतो ज्यामध्ये प्रॉप्स, संगीत, जादूच्या युक्त्या किंवा वेंट्रीलोक्विझमचा समावेश असू शकतो. हे कार्यक्रम कॉमेडी क्लब, कॉमेडी फेस्टिव्हल, बार, नाइटक्लब, कॉलेज किंवा थिएटर यांसह जवळपास कुठेही सादर केले जाऊ शकतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →