खालील यादी भारतीय क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची आहे. भारताने १३ जुलै १९७४ रोजी इंग्लंडविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
भारताने १९८३ आणि २०११ हे दोन विश्वचषक जिंकले तर २००३ आणि २०२३च्या विश्वचषकात भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. १९९८ सालामध्ये सुरू झालेली चॅम्पियन्स ट्रॉफी भारताने २००२, २०१३ आणि २०२५ साली जिंकली तर २०१७च्या स्पर्धेत भारत उपविजेता ठरला.
भारतीय क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची यादी
या विषयातील रहस्ये उलगडा.