भारतीय १९ वर्षाखालील क्रिकेट संघाने खेळलेल्या युवा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची यादी

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

खालील यादी भारतीय १९ वर्षाखालील क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत युवा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची आहे. भारताने १६ ऑगस्ट १९८१ रोजी इंग्लंडविरुद्ध पहिला युवा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.

भारताने २०००, २००८, २०१२, २०१८ आणि २०२२ साली १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →