भारतीय क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

खालील यादी भारतीय क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. भारताने १ डिसेंबर २००६ रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला. भारताने २००७ आणि २०२४ साली ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक जिंकले तर २०१४ साली उपविजेता ठरले. तसेच २०२२ आशियाई खेळांमध्ये भारताने सुवर्णपदक पटकावले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →