भारताच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाने ७ डिसेंबर १९९८ ते १९ जानेवारी १९९९ पर्यंत न्यू झीलंडचा दौरा केला आणि न्यू झीलंड विरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली. न्यू झीलंडने मालिका १-० ने जिंकली. दोन्ही संघांनी ५ सामन्यांची एकदिवसीय मालिका देखील खेळली जी २-२ ने बरोबरीत संपली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारतीय क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९९८-९९
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.