इंग्लंडच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाने फेब्रुवारी ते एप्रिल २००२ दरम्यान न्यू झीलंडच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध पाच सामन्यांची एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिका खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला, त्यानंतर तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली. न्यू झीलंडने एकदिवसीय मालिका ३-२ अशी जिंकली, तर कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २००१-०२
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.