भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९९३

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९९३

भारत क्रिकेट संघाने जुलै ते ऑगस्ट १९९३ मध्ये तीन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला. कसोटी मालिका भारताने १-० ने जिंकली तर एकदिवसीय मालिका श्रीलंकेने २-१ अशी जिंकली. भारताने श्रीलंकेत पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकली. दौऱ्यात मोहम्मद अझहरुद्दीनने भारताचे प्रतिनिधित्व केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →