भारतीय क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१५

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

भारतीय क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१५

भारतीय क्रिकेट संघाने १० ते २४ जून २०१५ दरम्यान बांगलादेश दौरा केला. या दौऱ्यावर १ कसोटी सामना आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळविली गेली. सदर मालिका पावसाळ्याच्या ऋतुमध्ये होत असल्याने प्रत्येक एकदिवसीय सामन्यासाठी एक दिवस राखीव ठेवण्यात आला.

एकमेव कसोटी सामना अनिर्णितावस्थेत संपला तर एकदिवसीय सामन्यांची मालिका बांगलादेशने २-१ अशी जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →