भारतीय क्रिकेट संघ १० ते २७ डिसेंबर २००४ दरम्यान २-कसोटी आणि ३-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी बांगलादेश दौऱ्यावर गेला होता.
भारताने कसोटी मालिका २-० अशी तर एकदिवसीय मालिका २-१ अशी जिंकली.
भारतीय क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २००४-०५
यामागील विज्ञान आणि इतिहास.