भारत क्रिकेट संघाने ऑक्टोबर - डिसेंबर १९८४ दरम्यान तीन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. पाकिस्तानने एकदिवसीय मालिका १-० अशी जिंकली. तर कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली. कसोटी मालिकेतील तिसरी कसोटी भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधीच्या हत्येमुळे रद्द करण्यात आली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारतीय क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९८४-८५
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.