भारतीय क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २००२-०३

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

भारतीय क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २००२-०३

भारतीय क्रिकेट संघाने ४ डिसेंबर २००२ ते १४ जानेवारी २००३ दरम्यान न्यू झीलंडचा दौरा केला. दौऱ्यावर २-कसोटी आणि ७-एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि त्याशिवाय २ सराव सामने खेळवले गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →