भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७९

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७९

भारतीय क्रिकेट संघाने जुलै-सप्टेंबर १९७९ दरम्यान चार कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. १९७९ क्रिकेट विश्वचषकानंतर ही मालिका खेळविण्यात आली. कसोटी मालिका इंग्लंडने १-० अशी जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →