पाकिस्तान क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९७९-फेब्रुवारी १९८० दरम्यान सहा कसोटी सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला होता. कसोटी मालिका भारताने २-० अशी जिंकली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९७९-८०
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.