भारत वेगवेगळ्या शंभर भाषांचे घर आहे. बहुतेक भारतीय हिंद-आर्य समूहील (७४%) भाषा बोलतात जी इंडो-युरोपियन भाषांची ही एक शाखा आहे. द्रविड (२४%), ऑस्ट्रोएस्ट्रीएटिक (मुंडा) (१.२%) आणि साइनो-तिबेटी (०.६%) सुद्धा बोलली जाते. या व्यतिरिक्त हिमालयाची काही भाषा आज ही वर्गीकृत नाही. एस आई एल एथनोलॉगच्या सूची नुसार भारतात ४१५ जीवंत भाषा आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारतातील मूळ भाषिकांच्या संख्येनुसार भाषांची यादी
यामागील विज्ञान आणि इतिहास.