भारताच्या सीमा

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

भारताच्या सीमा अनेक सार्वभौम देशांशी आहेत. यांत चीन, भूतान, नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश आणि म्यानमार. यांचा समावेश आहे. बांगलादेश, म्यानमार आणि पाकिस्तानशी भारताला भू-सीमा तसेच सागरी सीमा आहेत, तर श्रीलंकेशी फक्त सागरी सीमा आहे. भारताच्या अंदमान आणि निकोबार बेटांची सागरी सीमा थायलंड, म्यानमार आणि इंडोनेशियाशी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →