भारतीय राज्यघटने मधील सहाव्या अनुसूचीनुसार स्वायत्त प्रशासकीय विभागांच्या स्थापनेस परवानगी देण्यात आली आहे ज्यांना आपापल्या राज्यात स्वायत्तता देण्यात आली आहे. यापैकी बहुतेक स्वायत्त जिल्हा परिषदा ईशान्य भारतात आहेत आणि दोन लडाख या केंद्रशासित प्रदेशात देखील आहेत. सध्या आसाम, मेघालय, मिझोरम आणि त्रिपुरामधील १० स्वायत्त परिषदा सहाव्या अनुसूचीच्या आधारे स्थापित करण्यात आल्या आहेत. उर्वरित २० परिषदांची इतर राज्यांतील कायदे किंवा करारांचा परिणाम म्हणून स्थापना केली गेली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारताचे स्वायत्त प्रशासकीय विभाग
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!