केंद्रशासित प्रदेश

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

केंद्रशासित प्रदेश

भारत देशामध्ये २८ राज्यांसह ८ केंद्रशासित प्रदेश आहेत. हे प्रदेश कोणत्याही राज्याचा भाग नसून त्यांचे प्रशासन थेट केंद्र सरकारद्वारे केले जाते. भारताचे राष्ट्रपती प्रत्येक केंद्रशासित प्रदेशासाठी प्रचालकाची नेमणूक करतात.



जम्मू काश्मीर आणि लडाख यांचे विभाजन करून जरी ९ केंद्रशासित प्रदेश झाले होते तरी दमण-दीव आणि दादरा-नगर हवेली या विलानीकरणामुळे पुन्हा ती संख्या ८ झाली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →