वलसाड जिल्हा

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

वलसाड जिल्हा

वलसाड हा दक्षिण गुजरातमधील एक जिल्हा आहे. वलसाड जिल्ह्याच्या दक्षिणेस महाराष्ट्राचा पालघर जिल्हा, पश्चिमेस अरबी समुद्र तर इतर दिशांना गुजरातचे जिल्हे आहेत. दमण आणि दीव व दादरा आणि नगर-हवेली ह्या दोन केंद्रशासित प्रदेशांना वलसाड जिल्ह्याने घेरले आहे. वलसाड हे ह्या जिल्ह्याचे मुख्यालय तर वापी हे येथील सर्वात मोठे शहर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →