उमरगाम (उंबरगांव) (गुजराती: ઉમરગામ) हे वलसाड जिल्हा, गुजरात मधील एक नगर आहे. हे उमरगाम तालुक्याचे मुख्यालय आहे. ह्या गावाचे नाव घेतल्यास बहुतांश लोक आजही वृंदावन स्टुडिओ असलेले गाव असेच म्हणतील. इथली औद्योगिक वसाहत आणि समुद्रकिनारा देखील बहु परीचित आहेत. भारतातील नॅनो तंत्रज्ञानावर आधारित पहिला कारखाना येथील औद्योगिक वसाहतीत आहे .
उमरगाम नगर परिषदेत समुद्राजवळील नागरी वसाहत तसेच लोह मार्ग स्थानकाजवळील औद्योगिक वसाहत ह्यांचा समावेश आहे.
उमरगाम (वलसाड)
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.