वाळवा

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

वाळवा हे सांगली जिल्ह्यातील तालुक्याचे गाव आहे.वाळव्याची लोकसंख्या सुमारे ४०,००० आहे. आपल्या प्रवाहाच्या काठावर आईच्या लडिवाळाने आणि रुद्रपणातूनही समृधीची उधळण करणारी कृष्णा नदी. या नदीच्या अंगा -खांद्यावर बागडणारे तिचे लाडके बाळ म्हणजे वाळवा एक जिवंत रसरशीत कर्तबगार गाव.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →