भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त हे भारतीय निवडणूक आयोगचे प्रमुख अधिकारी असतात. ह्या पदावरील अधिकारी बहुदा भारतीय नागरी सेवेचा सदस्य असतो अन् त्यातही मुख्यतः भारतीय प्रशासकीय सेवेतून आलेला असतो. हे पद कोणत्याही इतर पदांना थेट जबाबदार नसते.
पहिले निवडणूक आयुक्त (एकसदस्यीय समीती) सुकुमार सेन होते.
भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?