नवीन चावला (३० जुलै १९४५, नवी दिल्ली - १ फेब्रुवारी, २०२५) हे भारतीय निवडणुक आयोगाचे नवे प्रमुख अधिकारी होते. त्यांनी मावळते निवडणुक अधिकारी एन. गोपालस्वामी ह्यांच्याकडून २० एप्रिल २००९ रोजी पदभार सांभाळला.
चावला हे १९६९ बॅचचे आय.ए.एस. अधिकारी आहेत.
नवीन चावला
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.