टी. स्वामिनाथन

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

थिरुमलराय स्वामीनाथन हे १ डिसेंबर १९७० ते २ नोव्हेंबर १९७२ दरम्यान भारताचे कॅबिनेट सचिव होते. ते भारतीय नागरी सेवाचे सदस्य होते. स्वामिनाथन यांनी ७ फेब्रुवारी १९७३ ते १७ जून १९७७ पर्यंत भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम केले.

१९७३ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →