"With 2,245 MW of Commissioned Solar Projects, World's Largest Solar Park is Now at Bhadl". 20 March 2020 रोजी पाहिले.
भादला सौर पार्क हा २०२० पर्यंतचा जगातील सर्वात मोठा सौर पार्क आहे. हा प्रकल्प भादला, फलोदी तालुका, जोधपूर जिल्हा, राजस्थान, भारत येथे ५,७०० हेक्टर (१४,००० एकर) क्षेत्रामध्ये पसरलेला आहे. २०२० च्या डिसेंबरपर्यंत सौरऊर्जेसाठी सर्वात कमी खर्च २.४४ (US$०.०५) प्रति किलोवॅट-तास इतका आला होता. सप्टेंबर २०१८ मध्ये, ॲक्मे सोलरने घोषित केले की भारताची सर्वात स्वस्त सौर उर्जा तयार करणारा प्रकल्प आहे.
भादला सौर पार्क
या विषयातील रहस्ये उलगडा.