सोलर फ्रंटियर काबुशिकी कैशा ही एक जपानी फोटोव्होल्टिक कंपनी आहे. या कंपनीने सीआयजीएस तंत्रज्ञान वापरून पातळ फिल्म सौर पेशी विकसित केली. ही शोवा शेल सेकीयू मालकीची उपकंपनी आहे. ही मिनाटो, तोक्यो जपान मध्ये आहे. कंपनीची स्थापना २००६ मध्ये शोवा शेल सोलर म्हणून झाली. एप्रिल २०१० मध्ये त्याचे नाव बदलून सोलर फ्रंटियर ठेवले गेले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सोलर फ्रंटियर
यामागील विज्ञान आणि इतिहास.